Mahadev Shiva chi Arati: महादेवाच्या पारंपरिक आरत्या

Mahadev Shiva chi Arati :-

आधी भजावा तू गौरी नंदन मग आठवावा गौरीवर म्हणजेच सर्वप्रथम गणपतीची आरती व त्यानंतर महादेव शिव शंकराच्या आरत्या म्हटल्या जातात

 महादेवाच्या आरत्या, महादेव शिवशंकराच्या आरत्या,

महादेवाच्या पारंपारिक आरत्या यामध्ये आपण नव्या जुन्या सर्व आरत्यांचा समावेश केलेला आहे

1 महादेवाची आरती  लवथवती विक्राळा 

  लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा विषे कंठ काळा त्रीनेत्री ज्वाळा 

लावण्या सुंदर मस्तकी बाळा  तेथूनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळ 

जय  देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा 

आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव

 करपुर गौरा  भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा 

विभूतीचे उधळण शितीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेल्हाळा  

जय  देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा 

आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव

 देवी  दैत्य  सागर मंथन पै केले त्यामाजी अवचित  हलाहल  सापडले

 ते त्वा असुर पने प्राशन केले नीलकंठ मन प्रसिद्ध झाले 

जय  देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा 

आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव

व्याघ्रंबर फणीवर धर सुंदर  मदणारी  मनमोहन मुनिजन सुखकारी

 शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी

जय  देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा 

आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव

2 शंकर सर्वेशा

जय जय  जय जगदीश  शंकर सर्वेशा पंचारती ही करितो दूर करी भव पाशा

 हिमनग गिरिजा अंबा जगमाता वामांगी शोभे ती गजवदना सहजा

 जय जय जय जगदीश शंकर सर्वेशा

 जग उद्धारुणी तारोणि  गंगाशिरी  वसती

शितल धवल शशि ते शांती सुख देती 

जय जय जय जगदीश 

श्रुती स्फूर्ती पार नसे हो अगम्य ताव महिमा 

अल्प मतीने गातो दूर करी भव पाशा 

जय जय जय जगदीश 

त्रिनेत्र त्रिशूल धर त्रिदल संतुष्ट 

नेशी स्वपदा भक्ता त्यजूनि संक

Disclemar 

 या आरत्या भाविकांच्या  सहाय्यतेसाठी व नवीन पिढीच्या मार्गदर्शनासाठी  लिहिल्या आहेत या अर्ध्यांचा आधार पुस्तक संग्रह असून आरत्यांमध्ये साम्य असणे स्वाभाविक आहे. 

Leave a comment