Lalit Patil Drugs Case:महाराष्ट्रात वाढते गुन्ह्यांचे प्रमाण

Lalit Patil Drugs Case:गेल्या काही दिवसात महाराष्ट्राला हादरून टाकणारे गुन्हे आणि गुन्हेगार समोर येत आहेत मग ते

Lalit Patil Drugs Case

ललित पाटील ड्रग्स प्रकरण चा खुलासा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी चे प्रमाण वाढताना दिसत आहे .

कोण असतात हे लोक? आणि सामान्य माणूस हा अट्टल गुन्हेगार किंवा ड्रग्स माफिया बनतो कसा व का? त्याच्या घरच्या

लोकांना याची कितपत माहिती असते?घरच्यांना या लोकांना पाठींबा असतो का ? हे आणि अशेच काही प्रश्न आपल्या सारख्या

सामान्य माणसाच्या मनात येत असतात. शिवाय येणारी पिढी कोणत्या वातावरणात पोसली जाणार हा उच्च-कोटीचा प्रश्न

साध्याच ताज असणार ललित पाटील ड्रग प्रकरण आणि त्यात होत असणारे वेगवेगळे खुलासे

आता परेंत या प्रकरणात पुण्यातील सुप्रसिद्ध ससून रुग्णालय , काही पोलिसा कर्मचारी, आणि काही राजकीय नेत्याच्या

सहभागाची चर्चा झाली ज्यात आता नाशिक च्या माझी महापौरांचा देखील नाव पुढे येत आहे.

आता विचार करण्या सारखी गोस्ट हि आहे कि आपल्या मुलांचं , पाल्यांचा नवीन पिढीचं याच रूपं महाराष्टरच आणि देशाचं

ही भविष्य आपण अशा लोकांच्या हाती सोपवतोय जे गुन्हेगाराला अट्टल गुन्हेगार बनवायला आणि ललित पाटील सारख्या

सामान्य माणसाला ड्रग्स माफिया बनवायला मदत करतात . एवढेच नव्हे तर यात आरोग्य संस्थ देखील सहभागी असतात.

काय आहे Lalit Patil Drugs Case ?

पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये ड्युटीवर असणाऱ्या एका पोलिसा कर्मचाऱ्याने २. ४ कोटी रकमेच्या अमली पदार्थासह सुभाष

मंडळ ला ताब्यात भेटलं तर ससून रुग्णालयात चालणाऱ्या ड्रग्स प्रकरणाचा खुलासा झाला. यात चौकशी दरम्यान मुख्य

आरोपी ललित पाटील याचे नाव समोर आले जो व्यक्ती लॉक डाऊन मधेच पकडला गेलेला होता

आणि आत त्याचे ड्रग्स प्रकरण म्हणजे अगदी कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थ बारामती झाले ज्याने महाराष्ट्र पोलीस आणि

सरकारचे चांगलेच धाबे दणाणले आहेत यात मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेला ललित पाटील फरार झाल्याचं समजत आहे

आता तो पोलिसा हिरासतीतून पळून गेला कि त्याला पळवून लावलं गंभीर प्रश्न आहे .

तेव्हा आता येत्या दिवसात Lalit Patil Drugs Case आणि हे सगळं प्रकरण काय वेग वेगळे वळण घेत दे पाहून महत्वाचं ठरेल

नोट :Lalit Patil Drugs Case चा आढावा घेणारी हि पोस्ट आहे याचा कोणत्याही राजकीन किंवा विना -राजकीय घडामोडीशी संबंध नाही

Leave a comment