Jivati pooja यालाच जरा जीवितिका पूजन असेही म्हणतात हे व्रत मुख्यतः लहान मुलांच्या आया श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करत असतात या व्रताची पूर्ण विधी Jivati pooja ची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही पोस्ट पूर्ण नक्की वाचा
जिवती का माता ही लहान मुलांची आरोग्यदायी आणि जीवनदायी नशीब लिहिणारी देवी म्हणून ओळखली जाते
जिवती का व्रताचा विधी
या व्रताचा वसा श्रावण महिन्यात घेतला जातो श्रावण महिन्याची सुरुवात होतात देवघराच्या भिंतीवर हळदीकुंकू आणि माताजीविकेचे चित्र काढले जाते,
आज-काल माता ज्योती के सहित पिठोरीचे चित्र विकतही मिळते तो पिठोरीचा कागद देवघराची चिटकवला जातो व दर शुक्रवारी त्याची पूजा केली जाते
पूजा करताना करायची तयारी
हळद कुंकू गुलाल अक्षर यांच्यासहित दिवा लावावा उदबत्ती पेटवाव्या
पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी
दुर्वा फुल बेल यांनी मिळून 21 मण्यांची कापसाची माळ बनवावी
रांगोळी काढावी व पूजेचे स्थान सुशोभित करावे
पाच किंवा सात दिवे ( बऱ्याच ठिकाणी हे दिवे कणकेचे केले जातात किंवा पण त्या लावल्या जातात)
विधी
पूजा करण्याची जागा स्वच्छ व सुशोभित करावे
विड्याच्या पानावर गणपतीची पूजा करावी त्यानंतर पिठोरी पटाला किंवा जिवती का मातेच्या प्रतिमेला फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडून स्नान करावे वस्त्र अर्पण करावे हळदीकुंकू व्हावे फुल पान वाहून बेल फुल दुर्वा वापरून तयार केलेली 21 मण्यांची माळ घालावी गुळ फुटाणे आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा
कथा वाचावी आरती करावी व नैवेद्य दाखवा
नैवेद्यात काय असावे?
Jivati pooja ही पूजा आपल्या मुलांच्या चांगल्या व सुखकर आयुष्यासाठी केली जाते जी होती का माता ही लहान मुलांची देवता असल्याने लहान मुलांना प्रिय असणारे पदार्थ नैवेद्यात असावे
त्यात वरण-भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, या गोष्टी मुख्य असतात बाकी आपण आपल्या आवडीनुसार खीर पुरी, पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड व इतरही गोष्टींचा समावेश करू शकतो
जर दर शुक्रवारी हे व्रत केले जात नसेल तर काय करावे
धकाधकीच्या जीवनात दर शुक्रवारी हे व्रत करणे षडशोपचारे पूजा करणे बऱ्याच महिलांना साध्य होत नाही अशावेळी श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी ज्योतिका पूजन करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळावे.
निष्कर्ष
Jivati pooja:-ही पूजा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आणि लोक रुढीनुसार याच्या वेगवेगळ्या कहाण्याही आहेत ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल अशी अपेक्षा करतो