About us

Welcome To marathilokmat.in

नमस्कार !
वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

मराठी लोकमत हा सांस्कृतिक आणि पारंपरिक पद्धती,सण,व्रत ,पाककला आणि आपल्या वडिलोपार्जित चालत आलेल्या आठवणी , संस्कार जपले जावे यासाठी सुरु केलेला एक प्लॅटफॉर्म आहे
महाराष्ट्र हा पानावरचा आणि विविधतेचा खजिना आहे, आपल्याकडे दुर्मिळ गोष्टींचा ठेवा आहे, अतिशय मानाने सांगितलं व ऐकलं जावा असा इतिहास आहे, येणाऱ्या पिढीला या गोष्टी शिकवल्या व समजावले जाव्या या साठी हा प्रयत्न.
मी स्वतः By Profession pharmacist आहे (B-pharm), पूर्वी मेडिकल कोडर म्हणून जॉब करायचे, आता एका मुलीची आई असल्याने जॉब ला गुड-बाइ केला आणि माझ्या पतिदेवांच्या भरपूर पाठिंब्याने स्वतःची वेबसाईट सुरु केली
इथे मी माझ्या आजी कडून शिकलेल्या पद्धती आई -वडिलांकडून मिळालेले संस्कार जोपासण्याचा प्रयत्न करती आहे

या प्रवासात मला आपले समर्थन आणि शुभेच्छा लाभतील हीच अपेक्षा आहे

धन्यवाद.!

तुमचा दिवस चांगला जावो.