Arati Sangrah:पारंपरिक आरती संग्रह

 पारंपारिक आरती संग्रह : -Arati Sangrah

या पारंपारिक आरती संग्रह मध्ये महाराष्ट्रातील बोली भाषेतल्या तसेच संताधिकांनी गायलेल्या ओव्या व आरत्या एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत

Disclaimer 

महाराष्ट्राला मोठा पारंपारिक वसा लाभलेला आहे त्यात प्रत्येक ठिकाणी गायल्या जाणाऱ्या किंवा लिहिल्या जाणाऱ्या आरत्या मध्ये साम्य असणे स्वाभाविक आहे याची नोंद घ्यावी, या आरत्या भाविकांच्या मार्गदर्शनासाठी प्राप्त असणाऱ्या पुस्तक संग्रहाचा वापर करून लिहिलेल्या आहेत

गणपती आरती संग्रह

  1. भूपाळी गणपतीची आरती 
  2. सुखकर्ता दुखहर्ता
  3.  गजानना श्री गणराया
  4. नाना परिमळ दुर्वा
  5.  शेंदूर लाल चढायो
  6. आरती करू तुझ गजवदना

Leave a comment