Ganesh Arati :श्री गणेशाच्या पारंपरिक आरत्या

Ganesh Arati च्या माध्यमातून मराठी आरती

श्री गणपती हे विघ्नहर्ता आणि आद्यपूजन्य देवता आहेत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना श्री गणेशाची आरती व पूजा केली जाते

त्याच प्रकारे  कोणत्याही पूजेमध्ये पहिली आरती ही गणपतीचीच केली जाते

1)भूपाळी गणपतीची आरती

उठा उठा हो सकळीक,  वाचे  स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा  नायक सुखदायक भक्तां सी||

अंगी शेंदुराची उटी माथे शोभत असे  किरीटी केशर कस्तुरी लल्लाटी  हारकंठी साजरा ||

 कानी कुंडलांची प्रभा चंद्र सूर्य जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरिता उभा जवळ येतो ||

 कासे पितांबराची घटी हाती मोदकांची वाटी  रामानंद स्मरता कंठी  तो संकटी पावतो || 

2)गणपतीची आरती/ Ganesh Arati

Ganesh Arati

Arati Sangrah/आरती संग्राह:- गणपतीची आरती/Ganesh Arati

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची

जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे  मनोकामना पुरविति जय देव जय देव||

रत्नखचित  हार तुज गौरी हुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा

हिरे जळीत मुकुट शोभतो खरा रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया जयदेव जयदेव ||

चरणीच्या घागऱ्या रुणझुण वाजती तेणेनि नांदे अंबर गरजती 

ठुमकत ठुमकत नाचत आले देव गणपतीशंकर-पार्वती हे कौतुक पाहते जय देव जय देव ||

लंबोदर पितांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयणा

दासरामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर गजवदना जय देव जय देव ||

श्री गणपतीची कहाणी

3) गणपतीची आरती/

गजाणना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया
मंगलमूरती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया||

सिंदूर चर्चित ढवळे अंग
चंदन उटी फुलवीरंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझ्या आधी वंदू तुज मोरया ||

गौरी तनया भालचंद्र
देवाकृतीच्या तू समुद्रा व
रदविनायक करुणासागर
अवघी विघ्नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
गजाणना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया
मंगलमूरती श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ||

4 गणपतीची आरती/


सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको
दोंदील लाल विराजे सूत गौरी हर को
हात लिए गुड़ लड्डू साई सुरवरको
महिमा कही न जाये लागत हु पदको

जय जय श्री गणराज विद्या सुख दाता
धन्य तुम्हारो दरशन मेरा मन रमता जय देव जय देव ||

अष्ट सिद्धि दासी संकटों को बैरी
विघ्न विनाशक मंगल मूर्ति अधिकारी
कोटी सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी
गंड स्थल मदर मस्तक झूले शशि बिहारी
जय देव जय देव||

भाऊ भगत से जो कोई शरण आवे
संतति संपत्ति सबसे भरपूर पावे
ऐसे तुम महाराज मोहे अति भावे
गोसावी नंदन निशिदिन तोहरे गुण गावे
जय देव जय देव ||

5 गणपतीची आरती/

नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमी पत्रे |  लाडू मोदक लाडू मोदक अन्न  परिपुरीत पात्रे

 ऐसे पूजन केले बिजाक्षर  मंत्रे | अष्ट सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती तुझे गुणवर्णाया  मज कैची स्फूर्ती जय देव जय देव

 तुझे ध्यान निरंतर जे कोणी करती त्यांची सकल ही पापे अन विघ्न हर्शी

 वाजी वारण  शिबिका सेवक सुत युवती | सर्वही पावुनी अंति भावसागर जय देव जय देव ||

 शरणागत सर्वस्वी भजितवचरणी कीर्ती तयाची राहे जोवर  शशी तरणी

 त्रैलोकी ते विजयी अद्भुत हे करणे गोसावी नंदन रतनाम स्मरणे जय देव जय देव ||

6) गणपतीची आरती/

आरती करू तुज  गजवदना  येई देव जग भजना

 अनन्य शरणमित्व चरणा निवारी  दैन्य  दुःख अन विघ्ना 

कृपा करी झडकरी कृपाघना तोषवी मज विद्याधना

 येई हो झडकरी गौरी नंदना वक्रतुंड तू मूषक वाहना

 सोडवी विस्मृती कल्पना घालसी ज्ञानांजन नयना

 हरी सी संशृताची भ्रमणा आरती तुझं गजवदना

देवा तुजविण एकदंता जगी आम्हा कोणी नसे दाता

 म्हणून तूच झडकरी येई आता  निवारी मज मनाची चिंता

 दास मी तुझा ठेवी तो चरणी माथा ठेवी अभय कर मस्तकी विधात्या

 आरती करू तुज गजवदना

Disclaimer

प्रस्तुत आरती ही गणपतीची पारंपारिक आरती आहे आणि ही याच पद्धतीने म्हटली जाते म्हणून आरती संग्रहाची निगडित असणाऱ्या पोस्ट सोबत या आरतीची साम्य असणे स्वाभाविक आहे

Leave a comment